Mumbai BMC CAG Inquiry : मुंबई पालिकेच्या 12 हजार कोटींच्या कामांची CAG करणार चौकशी

करोनाकाळात मुंबई पालिकेने उभारलेल्या कोरोना केंद्रांत मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी  पावसाळी अधिवेशनात केला होता. या आरोपांची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभय सभागृहांत केली होती.

Mumbai BMC CAG Inquiry : मुंबई पालिकेच्या 12 हजार कोटींच्या कामांची CAG करणार चौकशी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola