CAG Report on MIDC Scam : एमआयडीसीमधील भोंगळ कारभारावर कॅगचे कडक शब्दात ताशेरे

CAG Report on MIDC Scam : एमआयडीसीमधील भोंगळ कारभारावर कॅगचे कडक शब्दात ताशेरे

एमआयडीसीच्या भोंगळ कारभारवार कॅगेचे कडक ताशेरे. २०१४ ते २०२१ चा कॅगचा अहवाल विधान सभेत सादर. अवैध भुखंड वाटप आणि अवास्तव काही ठराविक लोकाना सवलती दिल्याने महामंडळाच नुकसान झाल्याचा कॅगचा ठपका.
काय आहे कॅगचा ठपका आणि शिफारशी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola