Devendra Fadnavis on CAG Report : कॅगचा अहवाल ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे : देवेंद्र फडणवीस
कोरोना काळात खर्च झालेल्या मुंबई पालिकेच्या १२ हजार कोटींच्या कामाचं कॅगकडून ऑडिट. उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून सभागृहात अहवाल सादर.