Cadidates File Nomination : सर्वच पक्षातले उमेदवार गुरुपुष्यामृत योग साधणार, अर्ज भरणार
Cadidates File Nomination : सर्वच पक्षातले उमेदवार गुरुपुष्यामृत योग साधणार, अर्ज भरणार
आज छगन भुजबळ येवला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार तर समीर भुजबळ २८ ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज सादर करणार समीर भुजबळ नांदगाव विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार महाविकास आघाडीत सेनेने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर समीर भुजबळ यांनी देखील निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती