Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तार आजच होण्याची शक्यता, अर्थ खात्या संदर्भातही आजच निर्णय

Continues below advertisement

मंत्रिमंडळ विस्तार आजच होण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या नियोजित बैठका पुढे ढकलल्या

यात शिवसेनेची आणि भाजपची काही खाती राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती

अर्थ खातं सोडून इतर सर्व खातेवाटप निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती

अर्थ खात्या संदर्भातही आजच निर्णय होण्याची शक्यता

मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन खातेवाटपात कोकणाचा जास्त विचार करण्याची शक्यता

झालेली चर्चा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना कळवली जाईल आणि तिथून होकार आल्यानंतर ताबडतोब जाहीर केलं जाईल 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram