Tarun Bharat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कर्तवशून्य फेसबुक मुख्यमंत्री, तरुण भारतमधून निशाणा
Continues below advertisement
Tarun Bharat on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कर्तव्यशून्य फेसबुक मुख्यमंत्री, तरुण भारतमधून निशाणा
कलंकवादावरून उद्धव ठाकरेंवर तरुण भारतच्या अग्रलेखातून टीकेची झोड. उद्धव ठाकरे कर्तव्यशून्य फेसबुक मुख्यमंत्री, शिल्लक गटाचे प्रमुख, अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून कुख्यात, असा अग्रलेखात उल्लेख.
Continues below advertisement