Special Report | बुलढाण्यात ढाण्या वाघ बेपत्ता; वन्यजीव प्रेमी चिंतेत
उमरेडच्या जंगलात रुबाबात फिरणारा आशिया खंडातील सर्वात मोठा "जय" नावाचा वाघ 6 वर्षांपुर्वी अचानक गायब झाला होता. जयने विक्रमी प्रवास केला होता. पण हाच विक्रम मोडण्याच्या तयारीत असलेला आणखी एक वाघ. बुलढाण्यातून बेपत्ता झाला आहे. काय आहे त्याची कहाणी.आपण पाहुयात.