C voter Opinion Poll : सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला 19 ते 21 जणांचा अंदाज
Continues below advertisement
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसणार, सी व्होटरचा सर्व्हे, सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला १९ ते २१ तर मविआला २६ ते २८ जागांचा अंदाज
Continues below advertisement