MHADA: म्हाडाचे घर खरेदी करणं झालं अधिक सुलभ, नव्या प्रस्तावाला शासनाची मंजुरी
Continues below advertisement
‘म्हाडा’चं घर खरेदी करणं अधिक सुलभ होणार आहे. घर खरेदीच्या नव्या प्रस्तावाला शासनानं मंजुरी दिलीय. तसंच आता अवघ्या १५ दिवसांत घराचा ताबा मिळणार आहे. म्हाडाच्या घरांची पुढील सोडत ही नव्या प्रस्तावानुसार काढण्यात येणार आहे
Continues below advertisement
Tags :
MHADA New Proposal House Purchase Easier Approval By The Government Possession Of The House Leaving