Karnataka border dispute : महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी बससेवा पुन्हा थांबवली
Continues below advertisement
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी टोल नाका येथ काल शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता... मात्र आज याच ठिकाणी मोजकेच पोलीस तैनात करण्यात आले आहेत... त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये शांततेचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाल्याचं कोगनोळीच्या टोल नाक्यावरुन दिसून येतंय..
Continues below advertisement