Bus Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अपघात, 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू , ३५ जण जखमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात काल रात्री खाजगी बसचा अपघात झाला. अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू,तर ३५ जण जखमी झाली. जखमींवर नवी मुंबईत उपचार सुरु आहे.