बंदी असतानाही Sangamner तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन, कोरोना नियमांचे तीनतेरा! : ABP Majha
राज्यभरात बंदी असतानाही Sangamner तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान कोरोना नियम पायदळी तुडवत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.