Bullock Cart Race : महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतींनर बंदी, 15 डिसेंबरला पुन्हा सुनावणी
abp majha web team
Updated at:
06 Dec 2021 09:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीवरील असलेली बंदी उठवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आजही अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. आता 15 डिसेंबरला या संदर्भातील पुढील सुनावणी होणार आहे. इतर राज्यांना याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे असून त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. महाराष्ट्रात शर्यतींनर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी यासाठी बैलगाडी संघटना आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.