Godrej & Boyce : गोदरेज अॅन्ड बॉईसनच्या विरोधामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पात दिरंगाई- राज्य सरकार
गोदरेज अॅन्ड बॉईसनच्या विरोधामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पात दिरंगाई- राज्य सरकार. मुंबई हायकोर्टात राज्य सरकारचा थेट आरोप. 'कंपनीकडून प्रक्रियेत दिरंगाई, सरकारी तिजोरीवर अधिकचा बोजा'
Tags :
State Government Bombay High Court Company Bullet Train Project Bombay High Court Delay Opposition Direct Charges Government Exchequer