Bullet Train : नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा विकास आराखडा या महिन्याच्या अखेरीस : रावसाहेब दानवे
Continues below advertisement
नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनचा विकास आराखडा या महिन्याच्या अखेरीस मिळेल अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. बुलेट ट्रेन समृद्धी महामार्गानेच धावणार अशी माहिती देखील त्यांनी सांगितली.
Continues below advertisement