Bullet Patil Exclusive | 26 वर्ष पोलीस आता राजकारणात एन्ट्री; बुलेट पाटलांची बुलेटवर मुलाख
"सावंतवाडीचे नतद्रष्ट सांगतात, वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं तो दिवटा म्हणाला. यांना जोडे नाही मारायचे तर काय करायचं? महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यातून काही चांगलं होईल म्हणतोस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही. केसरकर आणि इथला यांचा दिवटा पडला तरच माझ्या कोकणचा विकास होईल", असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते कणकवणीमध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार म्हणाले की गौप्यस्पोट करतो, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किंवा बनवण्यासाठी जी बैठक झाली त्यात उद्योगपती होते. आता तुम्ही ठरवा हे पन्नास खोके कुठून आले? एका उद्योगपतीने मुंबई घशात घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत, कोकणपण घशात घालतील.