Buldhana : 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या,स्वतःच सरण रचून घेतलं जाळून;खामगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
बुलढाणा - 30 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्या घटना समोर आली आहे. स्वतःच सरण रचून जाळून घेतलं आहे. खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द गावातील ही धक्कादायक घटना आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Buldhana ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Buldhana Suicide