Buldhana Tiger News : बुलढाण्यात वाघाची दहशत, जमावबंदी लागू ABP Majha
बुलढाण्याच्या खामगाव शहरात वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. त्यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. वाघाचा मुक्त संचार असलेल्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत.