Maharashtra Temples Reopen : शेगाव : संत गजानन महाराज मंदिर भाविकांसाठी खुलं,नियमांचं पालन करत दर्शन
बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचं संत गजानन महाराज मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलंय. पहाटे साडेचार वाजेपासून भक्तांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळताय. दर्शनासाठी ऑनलाईन पास काढणं आवश्यक आहे. आज गुरुवार असल्याने तीन दिवस आधीच ऑनलाईन दर्शनाचं बुकिंग फुल्ल झालंय. मंदिरात कोरोना नियमांचं पालन करण्यात आल्याच आवाहनही करण्यात येतंय.
Tags :
Temple Reopen Navratri Buldhana Shegaon Navratri Special Maharashtra Temples Reopen Navratri 2021 Navaratri Navratri Video Navratri Bhajan Navratri Song 2021 Navratri Status 2021 Navaratri 2021