Buldhana Shegaon Gajanan Maharaj Mandir : शेगावात भाविकांसाठी हायटेक, ऑटोमोटेड वाहनतळ
Continues below advertisement
Buldhana Shegaon Gajanan Maharaj Mandir : शेगावात भाविकांसाठी हायटेक, ऑटोमोटेड वाहनतळ
आपण अनेकदा देवदर्शनाला जातो मात्र देवस्थान परिसरात पोहचल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे पार्किंगचा? हाच मुद्दा लक्षात घेत बुलढाण्यातल्या शेगावात संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या देश विदेशातील भक्तांच्या सोयीसाठी संस्थानने उभारलेल वाहनतळ अनेकांच्या चर्चेचा विषय ठरलाय... संत गजानन महाराज संस्थानने शेगाव मंदिर परिसरात अतिशय हायटेक आणि ऑटोमोटेड आणि प्रशस्त असं वाहनतळ उभारण्यात आलंय.. .. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन यांनी
Continues below advertisement