Buldhana : Forbes च्या अंडर 30 यादीत लोणारच्या राजू केंद्रेचं नाव, शेतकऱ्याच्या पोरानं नाव कमावलं
बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरी नावाच्या छोट्याशा खेडयातील शिक्षणासाठी ध्येयवेदा राजू केंद्रे नामक युवकाला २०११ मध्ये आर्थिक अडचण आणि मार्गदर्शनाअभावी पुणे विद्यापीठातून यशवंतराव मुक्त विद्यापीठात ऍडमिशन शिफ्ट करावी लागली, आज बरोबर दहा वर्षांनी या ध्येयवेड्या तरुणाने केलेल्या कार्याबद्दल त्याच नाव फोर्ब्स च्या यादीत झळकल आहे. ब्रिटिश सरकारची chevening ही 45 लाख रुपयांची स्कॉलरशिप या आधीच जाहीर झाली. पाहुयात या ध्येयवेड्या तरुणांची प्रेरणादायी कहाणी, पिंपरी ते लंडन आणि आता फोर्ब्स