Buldhana : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान ; हजारो हेक्टर शेती पाण्याखाली ABP Majha
गेल्या चार दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतीच मोठं नुकसान झालंय, जिल्ह्यातील संग्रामपूर , मोताळा तालुक्यात शेतकऱयांच्या हाता तोंडाशी आलेला घास मात्र या चार दिवसांच्या पावसाने हिरावून घेतला आहे. हजारो हेक्टर शेती कुठे पुराच्या पाण्याने वाहून गेली तर कुठे अकखी पीक पाण्याखाली आहेत.