Buldhana Police : दारु पिऊन डान्स करणं पोलिसांना भोवलं, आमदार संजय गायकवाडांकडून पोलिसांची खरडपट्टी
Continues below advertisement
बुलडाणा : महामार्गावर आपली कार आडवी लावून मार्गावर डान्स करणाऱ्या बुलढान्यारील पोलिसांना काल सायंकाळी आमदार संजय गायकवाड व नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला, दरम्यान डान्स करणाऱ्या पोलिसांमुळे मात्र खामगाव जालना महामार्ग जवळपास 40 मिनिटे जाम झाला होता. सदर पोलीस हे मध्यधुंद होते अस ही कळलं आहे.
Continues below advertisement