Buldhana:विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार कसे? उच्च न्यायालयात याचिका,राज्य सरकारला नोटीस
Continues below advertisement
Buldhana : बुलढाणा-विषबाधा झालेल्या रुग्णांवर रस्त्यावर उपचार कसे? उच्च न्यायालयात याचिका दाखल राज्य सरकारला नोटीस
बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणारमध्ये एका कार्यक्रमात पाचशे ते साडेपाचशे लोकांना विषबाधा झाली होती. भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचं समोर आलं होतं... दरम्यान 30 खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात अचानक 400 ते 500 पेशंट आल्याने अनेक रुग्णांना रस्त्यावर उपचार घेण्याची वेळ आली दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आलीये..
Continues below advertisement