Buldhana | मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्यासह सहा जणांना मारहाणीच्या गुन्ह्याखाली अटक

Buldhana | बुलढाण्यातील मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ यांच्यासह सहा जणांना मारहाणीच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. दारुच्या नशेत शिवीगाळ करणाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप या सगळ्यांवर आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola