Nitin Nandgaonkar | कराची स्वीटचं नाव बदला, शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची दुकान मालकाकडे मागणी
कराची स्वीटचं नाव बदला अशी मागणी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी वांद्र्यातील दुकान मालकाकडे केली आहे. दरम्यान नांदगावकर यांच्या या मागणीला शिवसेनेचं सर्मथन आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.