MLA Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून रुग्णांना बिर्याणीचं वाटप
गेल्या चार दिवसांपासून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एका दैनिकाला दिलेल्या माहितीत केलेल्या व्यक्तव्यामुळे वाद उद्भवलेला, त्यानंतर वारकरी संघटनांचे प्रतिनिधी यांनी संजय गायकवाड यांना फोनवरून विचारणा केली होती. संजय गायकवाड यांनी वारकरी प्रतिनिधींना फोनवरून केलेली शिवीगाळाचे वायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे मोठं वादंग झालं होतं.