Buldhana Heavy Rain : बुलढाण्यात अवकाळी पावसाचा तडाखा , कापूस, सोयाबी , हरभरा पिकं धोक्यात
abp majha web team
Updated at:
27 Nov 2023 09:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBuldhana Heavy Rain : बुलढाण्यात अवकाळी पावसाचा तडाखा , कापूस, सोयाबी , हरभरा पिकं धोक्यात
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला..अवकाळी पावसामुळं हरभरा, मका आणि गहू या रब्बी पिकांसह कापूस आणि तुर या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.पुढील तीन दिवस विदर्भात हवामान असच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय..