Bulhana Hanuman Jayanti : नांदुऱ्यातील 107 फुट उंच हनुमान मुर्तीला जलाभिषेक
abp majha web team
Updated at:
23 Apr 2024 07:44 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBulhana Hanuman Jayanti : नांदुऱ्यातील 107 फुट उंच हनुमान मुर्तीला जलाभिषेक आज जगभरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे.., त्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत असलेल्या जगातील सर्वात उंच व विशालकाय आणि मोहक अशा १०७ फूट उंच हनुमान मूर्तीला सकाळी सात वाजता जलाभिषेक करण्यात आला.आज नांदुरा येथील बालाजी ट्रस्टच्या वतीने या हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रम साजरा होणार आसून हजारो भक्त यावेळी हनुमानाचे दर्शन घेतील. कशी आहे ही विशालकाय हनुमानाची मूर्ती , याठिकाणी काय तयारी सुरू आहे ....थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी डॉ.संजय महाजन याठिकाणी आहेत.......!