Buldhana Crime : चॉकलेटचं आमिष दाखवून अडीच वर्षीय बालिकेवर 17 वर्षीय मुलाकडून बलात्कार, आरोपीला अटक
abp majha web team
Updated at:
24 Nov 2023 11:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBuldhana Crime : चॉकलेटचं आमिष दाखवून अडीच वर्षीय बालिकेवर 17 वर्षीय मुलाकडून बलात्कार
चॉकलेटचं आमिष दाखवून अडीच वर्षीय बालिकेवर १७ वर्षीय मुलाकडून बलात्कार, मुलाकडून पिडीत चिमुकलीला जीवे मारण्याचाही प्रयत्न. बुलढाण्याच्या तरवाडी गावातील घटना, आरोपीला बोराखेडी पोलिसांकडून अटक.