Buldhana Accident : बुलढाण्यात ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी मुलीचा मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

 बुलढाण्याच्या संग्रामपूर पलसोडा गावानजिक भरधाव ट्रॅक्टरने शाळकरी मुलीला चिरडल्याची घटना घडलीये.. यात ८ वर्षीय लक्ष्मी बरदडे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण होतं.. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram