Nanded Crime : नांदेडमध्ये दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यावसाय़िकावर गोळीबार ABP Majha
नांदेडमध्ये दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यावसाय़िकावर गोळीबार झालाय. या हल्ल्यात बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुूरू आहेत. दिवसा ढवळ्या अंदाधुंद गोळीबाराची घटना घडल्यानं सध्या शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय