Nanded : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी घालून हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद
Continues below advertisement
नांदेड शहरातील नाईक नगर येथील रहिवाशी असणाऱ्या संजय बियाणी या व्यावसायिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केलाय.ज्यात बियाणी व त्यांचा वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात संजय बियाणी यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यामुळे नांदेड शहरात एकच खळबळ माजलीय.
Continues below advertisement