Budget Session 2022: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन, सरकारला घेरण्याची भाजपची रणनीती ABP Majha

Continues below advertisement

आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतेय. ३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram