Budget Session 2022: जबाब नोंदवण्यावरुन भाजप आक्रमक ABP Majha

मला विचारण्यात आलेली प्रश्नावली बदलण्यात आली आहे. ती कोणी बदलली हे ही मला माहिती आहे, आम्ही जेल आणि अटकेला घाबरत नाही असं उत्तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola