Budget 2024 : उद्या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार, बजेटकडून व्यापाऱ्यांना काय अपेक्षा ?
abp majha web team
Updated at:
31 Jan 2024 08:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBudget 2024 : उद्या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार, बजेटकडून व्यापाऱ्यांना काय अपेक्षा ?
उद्या देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार, या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रातील गुंतवणुक जाहीर केली जाईल, येणाऱ्या निवडणूकीच्या अनुषंगाने मध्यम वर्गीयांसाठी आकर्षक योजना आणि गुंतवणूकीची घोषणा होण्याची शक्यता.a