Pimpri : विवाहित महिलेच्या जाचामुळे प्रियकरानं संपवलं जीवन, पिंपरीतील घटना
Continues below advertisement
विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत उल्लेख.
Continues below advertisement