NCP Whip : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटानं आमदारांना व्हीप जारी केला
Continues below advertisement
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटानं आमदारांना व्हीप जारी केला. उद्याच्या बैठकीसाठी जितेंद्र आव्हाडांचा आमदारांना व्हीप, पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला
Continues below advertisement