Maharashtra VS Karnataka Border Dispute : संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादाचे पडसाद उमटणार?

Continues below advertisement

ठाकरे गट सभागृहात महाराष्ट्र - कर्नाटक वादावर आवाज उठवण्याची शक्यता. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीमावादाचे पडसाद उमटणार? बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून सहा ट्रकवर निशाणा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram