Govar Measles : गोवर लशीसह बूस्टर डोसही देणार, रुग्ण वाढत असल्याने केंद्राचा निर्णय
गोवरच्या लशीचं वय कमी करण्यासंदर्भात विचार सुरु असल्याची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी अशी माहिती दिली आहे. हॉटस्पॉट असलेल्या भागांसाठी हा निर्णय असेल. तसंच लशीसाठी वयाची अट शिथील करण्यासह बूस्टर डोसही देणार आहे.