Booster Dose : बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लस ? पर्यायाची चाचपणी सुरू
बूस्टर डोससाठी केंद्र सरकारकडून कॉकटेल लशीचा पर्यायाची चाचपणी केली जातेय. कॉकटेल अर्थात दोन वेगवेगळ्या लशींचे डोस अधिक परिणामकारक असल्याचं एका अभ्यासानंतर समोर आलंय. त्यामुळे केंद्र सरकारच्या
अभ्यास अहवालानंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.