Manoj Jarange Mumbai Protest : आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही ही जबाबदारी सरकारची - हायकोर्ट
abp majha web team
Updated at:
24 Jan 2024 04:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Mumbai Protest : आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही ही जबाबदारी सरकारची - हायकोर्ट मनोेज जरांगेंना हायकोर्टाकडून नोटीस, जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही ही सरकारची जबाबदारी, हायकोर्टाने सरकारला ठणकावलं