Mumbai High Court On Ganesh Naik : मुंबई हायकोर्टाचा गणेश नाईकांना दिलासा
Continues below advertisement
भाजप आमदार गणेश नाईकांना उच्च न्यायालयाचा दिलासा. लिव्ह-इनमधील महिलेची तक्रार केवळ राजकीय वैमनस्यातून असल्याचा गणेश नाईकांचा दावा हायकोर्टाकडून ग्राह्य. पुरावे नसल्याचं सांगत पोलिसांकडून 'ए समरी' रिपोर्ट सादर.
Continues below advertisement
Tags :
BJP MLA High Court Ganesh Naik Evidence Relief Live In Woman's Complaint Political Rivalry 'A Summary' Report