
Bollywood vs Tollywood : South Indian चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटांना Theatre नाही? Special Report
Continues below advertisement
दक्षिणेतील राज्य सरकारांना हिंदी भाषा नको, पण साऊथचे हिंदीत डब चित्रपट मात्र मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होतायत. विशेष म्हणजे ज्या साऊथमध्ये हिंदी चित्रपट नाकारले जातात, त्याच साऊथ इंडस्ट्रीच्या हिंदीतील डब चित्रपटांना मात्र हिंदी बेल्टमध्ये प्रचंड प्रेम मिळतंय. डब चित्रपट कोट्यवधींचा व्यवसाय करू लागलेत. आणि त्याचा परिणाम हिंदी चित्रपटांवर होऊ लागलाय. शाहिद कपूरचा जर्सी हा दक्षिणेच्या आक्रमणापुढे घायाळ झालेला चित्रपट. साऊथचं हे डब चित्रपटांचं वादळ बॉलिवूडला धोक्याची घंटा म्हणावी का? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट
Continues below advertisement