Sindhudurg : स्कूबा डायव्हिंगसाठी एक खास अत्याधुनिक बोट सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तारकर्लीत दाखल
Continues below advertisement
स्कूबा डायव्हिंगसाठी एक खास अत्याधुनिक बोट सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तारकर्लीत दाखल झालीय.. त्यामुळे साहसी पर्यटकांना अधिक रोमांचकारी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.. जल पर्यटनाच्या क्षेत्रात भारतातील पहिली सुसज्ज आणि अत्याधुनिक बोट सामील करण्याचा मान एमटीडीसीला मिळालाय.. निवती रॉकजवळीक समुद्री तळाचे अंतरंग न्याहाळता येणार आहे.. या बोटीवर स्कुबा डायव्हिंग करणाऱ्या पर्यटकांसाठी चेंजिंग रूम, प्रशस्त डेक आणि केबिन, लाईफ सपोर्ट यंत्रणा, उत्तम आस्न व्यवस्था आहे.. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्या या बोटीचं उद्घाटन होणार आहे..
Continues below advertisement