Ratnagiri Boat Fire : दापोलीतल्या आंजर्ले खाडीत बोटीला आग, सुदैवानं जीवितहानी नाही ABP Majha
abp majha web team
Updated at:
07 Nov 2022 08:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत इरफानीय मोहल्यालगत 2 वर्षे बंद अवस्थेत असलेल्या 'चंद्रावती' या सहा सिलेंडर नौकेला शनिवार रात्री लागलेल्या आगित बोट पूर्ण जळून खाक झाली.दरम्यान स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वेळीच आग आटोक्यात आणल्याने बाजूला असलेल्या इतर नौका सुरक्षित राहून मोठी दुर्घटना टळली..