BMC Validity: मुंबई महापालिकेची मुदत आज संपणार, प्रशासक बसणार? ABP Majha

Continues below advertisement

आज ७ मार्च.. आज मुंबई महापालिकेची मुदत संपणार आहे... पालिका निवडणुका जाहीर न झाल्यानं आता मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमावा लागणार आहे. आज मुदत संपण्यापूर्वी स्थायी समितीची या सत्रातील अखेरची बैठक आहे. या अखेरच्या बैठकीत तब्बल १८० प्रस्ताव मंजुरीसाठी येणार अशी चर्चा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram