Mumbai महापालिकेकडून नारायण राणेंना नोटीस, मुंबईच्या जुहूतील अधीश बंगल्याच्या बांधकामाबाबत Notice

Continues below advertisement

नारायण राणे विरुद्ध मुंबई पालिका सामना आता आणखीन वाढण्याची शक्यता आहे... मुंबई महापालिकेकडून नारायण राणेंना नोटीस देण्यात आलीय... मुंबईच्या जुहूतील अधीश बंगल्याच्या बांधकामाबाबत ही नोटीस देण्यात आलीय... पालिकेच्या पथकानं दोन वेळा नारायण राणेंच्या बंगल्याची पाहणी केली होती... त्यानंतर दोन आठवड्याने ही नोटीस देण्यात आलीय... जुहूतील नारायण राणेंच्या बंगल्यातील बांधकाम हे अनधिकृत असल्याचा ठपका मुंबई पालिकेकडून ठेवण्यात आलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram