Shirdi Saibaba : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, यंदा रामनवमी उत्सव साजरा होणार
Continues below advertisement
कोरोना रुग्ण संख्या घटल्याने राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आलेत.. त्यामुळे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय. भाविकांच्या गर्दीने दर्शन रांगा फुलून गेल्यात तर बाजारपेठाही फुलल्यात.. यंदाचा रामनवमी उत्सव देखील पारंपरिक पद्धतीने साजरा होणारे.. तसंच पायी पालख्या आणण्यास साईबाबा संस्थानाने परवानगी दर्शवलीय.. आज रविवार असल्याने साईबाबा मंदिरात भाविकांनी गर्दी केलीय..
Continues below advertisement