BMC on Illegal Banners : अनधिकृत बॅनर वर तातडीनं कारवाई करा, मनपा आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
abp majha web team
Updated at:
03 Oct 2023 08:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील पहाणी दौ-यानंतर, अनधिकृत बॅनर वर आजरात्रीपासूनच तातडीनं कारवाई सुरु करा, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या महापालिका अधिका-यांना तातडीच्या सूचना.